गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त

On: August 14, 2020 6:53 PM

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ते कोरोनामुक्त झाले आहे. ट्विटरवर माहिती देत त्यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहे.

त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरु होते. ते कोरोना मुक्त झाले असले तरी देखील ते वैद्यकीय सल्ल्यानुसार काही दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment