जळगाव : जळगाव डीवायएसपी कार्यालयातील एएसआय सुनील पाटील यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचय वतीने पोलिस पदक जाहिर झाले आहे. तसेच चाळीसगाव येथील पीएसआय मच्छिंद्र रानमळे यांना देखील पदक जाहिर झाले आहे.
उद्या स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री महोदयांच्या हस्ते दोघांना हे पदक देवून त्यांना सन्मानित केले जाणार आहे. पदक जाहीर झालेल्या दोघांचे पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कौतुक केले आहे.
