खा.नवनीत राणा लिलावतीत दाखल

On: August 14, 2020 9:53 PM
खा. नवनीत कौर राणा

मुंबई : नागपूरहून मुंबईसाठी कोरोना उपचारासाठी निघालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

त्यांना आयसीयु मधे दाखल करण्यात आले आहे. त्यांचा ताप कायम व छातीतील वेदना कायम असून श्वसनाला त्रास होत आहे. त्यांचे पती आ. रवी राणा हे त्यांच्यासमवेत आहेत. ते देखील कोरोना बाधीत आहेत. त्यांच्यावर देखील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment