सौ.कुमुदीनी सोमण यांना देवाज्ञा

On: December 6, 2022 7:45 PM

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान चे विश्वस्त व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावचे माजी अध्यक्ष श्री. दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी सकाळी ५.३० वाजता देवाज्ञा झाली.

त्यांनी देहदानाचा संकल्प केला असल्याने त्यांचा देह आजच सकाळी १०.३० वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, साकेगाव येथे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली सौ. दीपिका चांदोरकर व सौ. अनघा देशपांडे असून तीन जावई नातवंडे,  नातसुना, पणतु व पणत्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment