सुरेश रैनाने देखील घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

On: August 15, 2020 9:01 PM

महेंद्रसिंग धोनी नंतर चेन्नई सुपर किंग्जचा व टीम इंडीयाच अष्टपैलू क्रिकेट खेळाडू सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे. सन 2018 मधे रैना याने अखेरचा वन डे व 20-20 आणी 2015 मधे अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment