महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या  वरिष्ठ गटासाठी  निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन *रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून करण्यात आले आहे.*

इच्छुक खेळाडूंनी आपले ऑनलाईन फॉर्म या https://forms.gle/QBq8yCNx6tt8vCnZ9 संकेतस्थळावर भरून द्यावे व आधार कार्डची  झेरॉक्स व ओरिजनल कॉपी घेऊन निवड चाचणी साठी अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेचा मैदानावर शिरसोली रोड जळगाव येथे  क्रिकेटच्या पांढरा गणवेश, बूट, व आपल्या क्रिकेट किट व १०० रुपये निवड चाचणी फी सह उपस्थित रहावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सचिव  श्री अरविंद देशपांडे ( मो.९४०४९५५२०५ )श्री अविनाश लाठी  (मो.९८२२६ १६५०३) यांचेशी संपर्क साधावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here