माजी नगरसेवकाची नागपुरात हत्या

On: August 16, 2020 1:18 PM

नागपूर : नागपूर येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. देवा उसरे असे हत्या झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. कुऱ्हाडीने सपासप वार करुन देवा उसरे यांची दोघा जणांनी हत्या केली आहे. सदर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे.

शनीवारी सायंकाळी देखील हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत एक खूनाची घटना घडली होती. त्यानंतर लगेच आज दुसरी खूनाची घटना घडली आहे. सलग दोन खूनाच्या घटनांनी नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment