आजचे राशी भविष्य (19/2/2023)
मेष : कामानिमीत्त धावपळ दगदग होईल. यथोचीत मान सन्मान मिळेल.
वृषभ : प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग आहेत. मानसिक शांतता लाभेल.
मिथुन : कार्यालयीन कामकाजात समस्या उद्भवतील. कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
कर्क : विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाहन चालवतांना काळजी घ्यावी लागेल.
सिंह : व्यवहारात सर्व पैलू तपासून बघावे लागतील. एखादी समस्या सुटल्याने सुटकारा मिळेल.
कन्या : गोड बोलून कामे करुन घ्यावी लागतील. पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील.
तुळ : सामाजीक सेवा घडेल. पारिवारीक तक्रारी बाजूला ठेवून कामाला लागावे लागेल.
वृश्चिक : अंगी असलेल्या कलेचा वापर करावा लागेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावे लागतील.
धनु : आपल्या विचारांची पकड कायम ठेवावी लागेल. दिनक्रम व्यस्त राहील.
मकर : आपली वक्तृत्व लोकांचा उत्साह वाढवेल. धनलाभाच्या संधी निर्माण होतील.
कुंभ : प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मीन : उत्तम प्रकारचे लिखाण-वाचन होईल. प्रतिकुल परिस्थिती हाताळावी लागेल.