एक फुल दो माली, दोघांच्या मनात ती भरली! — जयेशच्या हातून प्रमोदची ती काळरात्र ठरली!!

On: January 25, 2023 7:22 PM

नाशिक : ड्ब्लु ड्ब्लु डब्ल्यु अर्थात ट्रिपल ड्ब्ल्यु हे गुन्हा घडण्यामागची तिन प्रमुख कारणे असतात. ड्ब्ल्यु फॉर वाईन, ड्ब्ल्यु फॉर वेल्थ अ‍ॅण्ड ड्ब्ल्यु फॉर वुमन अर्थात बाई, बाटली आणि पैसा हे गुन्हा घडण्यामागची तीन प्रमुख कारणे असल्याचे म्हटले जाते. याउलट ट्रिपल एम हे गुन्हा उघडकीस आणण्यामागचे तिन प्रमुख घटक असतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment