बोईसर एमआयडीसीत अग्नीतांडव-एक मृत्यूमुखी, चार जखमी

On: August 17, 2020 10:16 PM

पालघर : बोईसर एमआयडीसीत आज रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. “नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीत झालेल्या या भिषण स्फोटात एका मजुर मृत्यूमुखी पडला.

या कंपनीत डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल या उत्पादनाचे काम सुरु होते. उत्पादन सुरु असतांना मटेरियल मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने डाय क्लोरो डेस्टिलेशन सुरु असताना सायंकाळी साडेसात वाजता रिअ‍ॅक्टरचे प्रेशर वाढल्याने स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment