जळगाव दि.५ प्रतिनिधी – येथील मायादेवी नगरातील रहिवासी तसेच जैन श्री संघ, नशिराबादचे अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांच्या धर्मपत्नी सौ.निर्मलाबाई मोहनलाल चोपडा (वय ७२) यांचे आज ५ एप्रिल २०२३ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
धार्मिक वृत्तीच्या असलेल्या निर्मलाबाई चोपडा यांच्यावर नेरी नाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या नितीन चोपडा यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठधाम नेरी नाका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.