सुशांत सिंंह आत्महत्येचा तपास सीबीआय करणार – सुप्रिम कोर्ट

On: August 19, 2020 12:05 PM

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत याच्या चर्चित व कथित आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या तपासात मुंबई पोलिसांनी सीबीआयला पुर्णपणे सहकार्य करावे अशा सुचना सुप्रिम कोर्टाने दिला आहेत.
या कथित आत्महत्येचा तपास सीबीआयने करण्याची मागणी सुशांत सिंह याच्या परिवाराने केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment