बलात्कारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

On: May 17, 2023 10:57 AM

जळगाव : वेळोवेळी झालेल्या शरिरसंबंधातून पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे पारोळा तालुक्यात उघडकीस आले आहे. वारंवार घडणा-या अशा घटनांमधून अल्पवयीन मुलींवर केवळ मातृत्वच  नव्हे लादले जात नसून त्या कमी वयात तरुण होत असल्याचा निसर्गाविरुद्ध होत असलेला प्रकार चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

प्रविण राजेंद्र सपकाळे असे सुमठाणे ता. पारोळा येथील अटक करण्यात आलेल्या बाविस वर्ष वयाच्या तरुणाचे नाव आहे. पोलिस उप निरीक्षक राजु जाधव या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment