आजचे राशी भविष्य (18/7/2023)
मेष : देवाण घेवाण काळजीपूर्वक करणे आवश्यक. नोकरीत सहका-यांच्या कलेने घ्यावे.
वृषभ : मानसिक स्थिती चांगली राहील. एखादी चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता.
मिथुन : निष्कारण चिंता करु नका. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची भेट लाभदायक ठरु शकते.
कर्क : कौटूंबीक वातावरण चांगले राहील. व्यापार व्यवसायात प्रगती होईल.
सिंह : धावपळ, दगदग वाढल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. श्रम मोठ्या प्रमाणात करावे लागतील.
कन्या : आर्थिक निर्णय घेतांना सतर्कता बाळगावी. एखाद्या मित्रासोबत झालेली भेट लाभदायक ठरेल.
तुळ : आर्थिक विषयाच्या बाबतीत आपले प्रयत्न फळास जातील. वरिष्ठांचे समर्थन मिळेल.
वृश्चिक : वाद टाळा आणि मार्गक्रमण करा, कामे मार्गी लागतील. निष्कारण वेळ खर्च करु नका.
धनु : व्यवहार करताना सावधगिरी आवश्यक. कटू शब्द अडचणी निर्माण करण्याची शक्यता.
मकर : वरिष्ठांसोबत जुळवून घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस.
कुंभ : पारिवारिक कामात धन खर्च होईल. जुन्या भेटी गाठी होतील.
मीन : व्यापार व्यवसायात साधारण परिस्थिती राहील. भावनात्मक होण्याएवजी व्यावहारिक निर्णय घ्यावा.