बंदुकीच्या धाकासह अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध

On: July 24, 2023 8:28 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बळजबरी शरीरसंबंध करुन तिला बंदुकीचा दाखवत सबको लाईन से मार डालुंगा अशी धमकी देणा-याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव रोडवरील साक्री फाट्याजवळ आपटे नगर परिसरात राहणा-याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गु.र.न. 384/23 भा.द.वि. 376 (2) (एफ) (एन) पोस्को 4,6,8,10 आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2021 पासून वेळोवेळी अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडलेला आहे. 23 जुलै 2023 रोजी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. हरिष भोये करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment