घर खरेदीच्या मुद्रांक शुल्कात सवलत स्वागतार्ह – नरेशजी खंडेलवाल

On: August 27, 2020 3:01 PM

महाराष्ट्र सरकारने घर खरेदी करणा-या ग्राहकांना स्टॅंप ड्युटीत सवलत देवुन मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे. या सवलतीच्या संदर्भात जळगावचे प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट श्री नरेशजी खंडेलवाल यांनी आपले मनोगत क्राईमदुनीयाशी बोलतांना व्यक्त केले.
काय म्हणाले नरेशजी खंडेलवाल…… बघा व्हिडीओ.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment