आजचे राशी भविष्य (21/12/2023)
मेष : आपल्या कामाची प्रशंसा होईल. जोडीदारासोबत सामजस्याने जुळवून घ्यावे.
वृषभ : प्रलंबीत कामे मार्गी लागतील. दुस-यावर विसंबून राहू नका.
मिथुन : प्रगतीसाठी नव्या संधी शोधून काढाव्या लागतील. नजरेसमोर केवळ कामाचे लक्ष ठेवावे लागेल.
कर्क : सामाजीक कामाची दखल घेतली जाईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.
सिंह : आर्थिक सुधारणा झाल्याने समाधान लाभेल. प्रवासाचे नियोजन कराल.
कन्या : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील.
तुळ : मध्यम फलदायी दिवस राहील. आलेल्या समस्यांना धैर्याने सामोरे जावे लागेल.
वृश्चिक : रोजगाराच्या प्रतिक्षेतील व्यक्तींना चांगली बातमी समजेल. स्वकर्तृत्वावर कठिण कामे पुर्ण होतील.
धनु : एखाद्या बाबतीत निर्णय नक्की होत नसल्यास थांबणे योग्य राहील. चांगली बातमी कानावर येईल.
मकर : कुणावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. जुने मित्र भेट्तील.
कुंभ : बुद्धीच्या बळावर कठिण समस्या मार्गी लावाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घ्यावे लागतील.
मीन : मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. विवाहेच्छुकांना नवीन स्थळे येतील.