संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

On: January 9, 2024 6:35 PM

जळगाव : दि. ९ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कालिंका मंदिराजवळील संताजी जगनाडे महाराज उद्यानात  पुण्यतिथी निमित्त तेली समाज बांधवांनी अभिवादन केले.

यावेळी अनिल चौधरी, प्रशांत सुरळकर, विशाल पाटील, अशोक चौधरी, भारत चौधरी, जे बी चौधरी, अशोक चौधरी, योगराज चौधरी, उमेश चौधरी आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment