हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस

On: August 28, 2020 7:16 PM

पणजी : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूच्या तपासकामी सक्त वसुली संचालनालयाने गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या यास ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराच्या दरवाजावर ही नोटिस डकवली आहे.

रियाने डीलीट केलेल्या व्हाटसअप मेसेजबद्दल अधिका-यांनी तिला विचारणा केल्याची माहिती समोर येत आहे. अमली पदार्थ व्यवहार प्रकरणी हे मेसेज असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गौरव आर्या याच्या मालकीचे ‘हॉटेल टॅमेरिंड’हे लॉकडाऊन काळापासून बंदच आहे. त्यामुळे त्याच्या हॉटेलच्या दरवाजावर नोटीस डकवण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment