सुशांतला दादासाहेब फाळके पुरस्कार

On: August 28, 2020 10:04 PM

नवी दिल्ली : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

आता सुशांतसिंग राजपूत यास दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment