जादूची झप्पी पडली महागात – सीएसके संघ झाला क्वारंटाईन

इंडियन प्रीमिअर लीगच्या च्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्यापुर्वी हा संघ क्वारंटाईन झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज व दहा स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले. या बाबतीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत विमानतळावर चेन्नईचे खेळाडू एका अनोळखी व्यक्तीला मिठी अर्थात झप्पी मारताना दिसत आहेत. ही झप्पी चेन्नई संघाला महागात पडल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here