जन्मदात्या पित्याने केला मुलीवर अत्याचार

On: August 29, 2020 12:59 PM

मिरा भाईंदर : लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यामुळे घरातच राहणा-या नराधम पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या नराधम पित्याविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment