चोरीच्या सहा मोटारसायकली हस्तगत – दोघे ताब्यात

On: March 22, 2024 11:38 AM

जळगाव : चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोघा चोरट्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अनोप धनसिंग कलम (कोरकु) आणि अंकित सुकला ठाकुर (कोरकु) अशी दोघा मोटार सायकल चोरट्यांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक बबन  आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गणेश शिरसाळे, गफुर तडवी, पोलिस नाईक सुनिल सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, पो.कॉ. छगन  तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment