हत्यारासह तडीपार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

On: August 31, 2020 1:54 PM
जगदीश
आकाश

जळगाव : गुन्हा करण्याच्या इराद्याने चारचाकी वाहनातून सुसाट वेगाने जात असलेल्या दोघा आरोपींना जळगाव शहर वाहतूक शाखेचे पो.नि.देविदास कुनगर व त्यांचे सहकारी योगेश पाटील व संदीप पाटील यांनी शिताफीने पाठलाग करत ताब्यात घेतले.

जगदीश भगवान सपकाळे व आकाश उर्फ धडकन सपकाळे अशी त्यांची नावे आहेत.त्यांना वाहन,चॉपर व पिस्टलसह शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बघा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment