नीट, जेईईच्या विद्यार्थ्यांना लोकलने करता येणार प्रवास

On: August 31, 2020 9:40 PM

नवी दिल्ली : नीट आणि जेईई परिक्षेसाठी विद्यार्थी मुंबईमध्ये लोकलने प्रवास करू शकणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेद्वारे परिक्षार्थी नियोजित केंद्रांवर लोकलने जावू शकतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती. गृह मंत्रालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment