आजचे राशी भविष्य (29/6/2024)

आजचे राशी भविष्य (29/6/2024)

मेष : एखाद्या महत्वाच्या कामानिमित्त वेळ व्यतीत होईल. नव्या ओळखी होतील.

वृषभ : दुकानदार, व्यावसायिकांचा दिवस व्यस्त राहील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.

मिथुन : व्यवसायीकांना तेजी राहील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.

कर्क : नवीन प्रकल्प सुरु करण्यास योग्य दिवस राहील. कुटूंबासमवेत वेळ घालवता येईल.

सिंह : बचतीच्या योजना अमलात आणाव्या लागतील. एखादी शुभवार्ता कानावर येईल.

कन्या : एखादी भेटवस्तू मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घ्यावे लागतील.

तुळ : वादाचे प्रसंग टाळावे लागतील. स्वत:च्या आनंदात रमून दिवस घालवाल.

वृश्चिक : बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध समाधानी राहील.

धनु : खर्चावर आळा घालावा लागेल. सामाजीक प्रतिष्ठा मिळेल.

मकर : हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईल. कुटूंबासाठी एखादी वस्तू खरेदी कराल.

कुंभ : कुटूंबाच्या गरजा पुर्ण करण्यावर भर दिला जाईल. गुंतवणूकीपुर्वी सर्व बाबी तपासाव्या.

मीन : कौटूंबिक सुख समाधान वाढीस लागेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यास अनुकुल दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here