जळगाव जिल्हा पोलीस दलातील २३ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

On: May 31, 2024 9:07 PM

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातील 23 पोलीस अधिकारी – अंमलदार आज 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. सर्व सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार यांना पोलीस मुख्यालय मंगलम हॉल येथे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते कुटुंबासह सत्कार करून निरोप देण्यात आला.

पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मण नजनपाटील, श्रेणी पोउपनिरी. शे. ईस्माईल शे.इसा (रावेर पोलीस स्टेशन), श्रेणी पोउपनिरी माणीक सोनजी सपकाळे (जळगाव तालुका पो.स्टे.), श्रेणी पोउपनिरी अजितखा सुजातखा तडवी (जळगाव शहर पो.स्टे.), श्रेणी पोउपनिरी ज्ञानेश्वर यशवंत पाटील (पाचोरा पो.स्टे.), श्रेणी पोउपनिरी राजेंद्र पुरुषोत्तम करोडपती (रावेर पो.स्टे) श्रेपोउपनिरी आसिफखा युसुफखा (भुसावळ शहर पो.स्टे.), श्रेपोउपनिरी वामन जिवराम महाजन (पो. मुख्यालय), श्रेपोउपनिरी अविनाश यशवंत पाटील (चाळीसगाव ग्रा.पो.स्टे.), सफौ संजय रतन मोरे (जामनेर पो.स्टे.), सफौ गुलाबराव शामराव सैदाणे (जिल्हापेठ पो.स्टे. जळगाव), सफौ जिजाबराव नथ्थु पाटील (भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.), सफौ गुलाबराव साहेबराव चौधरी (जळगाव शहर पो.स्टे.), सफौ युनूस जुम्मा तडवी (यावल पो.स्टे.), सफौ आबा किसन इंगळे (पो. मुख्यालय), मसफौ प्रमिला रविंद्र गजरे, नेम भुसावळ शहर पो.स्टे. सफौ/ बाबुराव रामदास अटकाळे (मुक्ताईनगर पो.स्टे.), सफौ हेमंत पौलाद शिरसाठ (शवाशा चाळीसगाव), पोहेकॉ जनार्धन रामधन सोनोने (जामनेर पो.स्टे.), पोहेकॉ विजय एकनाथ कोळी (मो.प.वि.), पोहेकॉ अनिल खंडेराव डोळे (पी.सी.आर.), पोहेकॉ वासुदेव पंडीत मोरे (रामानंदनगर पो.स्टे.), पोहेकॉ  बापुभाऊ रामभाऊ बडगुजर (जिल्हापेठ पो.स्टे. जळगाव) असे पोलीस अधीकारी – अंमलदार सेवानिवृत्त झाले. 

या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रमोद पवार, उपविभागीय पो. अधिकारी संदिप गावीत, पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत, पोउपनिरीक्षक रेश्मा अवतारे आदी मान्यवरांसह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी पोउपनिरीक्षक, रावसाहेब गायकवाड, पोहेकॉ सतिष देसले यांनी परीश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment