प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन

On: September 1, 2020 3:13 PM

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज लोधी स्मशान घाट या ठिकाणी राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एसओपी अंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी व कुटुंबातील सदस्यदेखील पीपीई किट घालून हजर होते.10 ऑगस्ट पासून प्रणव मुखर्जी रुग्णालयात दाखल होते. करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रिया देखील केली होती. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुसातही संसर्ग झाला होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment