जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

On: August 27, 2024 9:03 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी, यावल आणि फैजपूर अशा तीन पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आकाश ऊर्फ खंडया ठाकुर (तुकारामवाडी, जळगाव), आकाश मधुकर बि-हाडे (सिध्दार्थ नगर, यावल) आणि प्रविण ऊर्फ डॉन गोपाल तायडे (यावल) अशी या तिघांची नावे आहेत. 

आकाश उर्फ खंडया ठाकूर याची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे. आकाश मधुकर बिऱ्हाडे आणि प्रवीण उर्फ डॉन गोपाल तायडे या दोघांची मध्यवर्ती कारागृह मुंबई येथे रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment