पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी

On: September 25, 2024 3:47 PM

जळगाव : चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची जळगाव मुख्यालय विशेष शाखेत बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे यापुर्वी नागपूर येथे कार्यरत होते.

पोलीस उपनिरीक्षक म्हणून कबाडी यांनी सन 1994 मध्ये पोलीस दलात प्रवेश केला. मुंबई क्राईम ब्रँचचे तत्कालीन एन्काऊंटर स्पेशालिस्ट शहीद विजय साळगावकर यांच्या पथकात कबाडी होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कबाडी यांची नियुक्ती झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment