आजचे राशी भविष्य (19/10/2024)

आजचे राशी भविष्य (19/10/2024)

मेष : कुणाकडून फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

वृषभ : मन शांत ठेवून काम करावे. वादविवाद टाळावे.

मिथुन : आजचा दिवस चांगला राहिल. आपली मेहनत उपयुक्त ठरेल. मान सन्मान मिळेल.

कर्क  : व्यस्त दिवस राहील. अध्यात्मिक आवड वाढेल. सकारात्मक विचार ठेवून कामे करावी.

सिंह : आवडत्या वस्तूच्या खरेदीचे योग. परिवारासमवेत वेळ द्याल.

कन्या : दिवसाच्या उत्तरार्धात खर्च वाढू शकतो. मात्र जुनी येणी देखील येण्याचे योग.

तुळ : नवीन व्यवसायात सावध पावले टाका. नोकरदार वर्गाला चांगला दिवस.

वृश्चिक : संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे. एखादा संकल्प पुर्णत्वास जाण्याची शक्यता.

धनु : विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. घरगुती कामे पुर्ण करण्यात वेळ जाईल.

मकर : आपला संयम आपल्या मदतीला येईल. अती साहस व्यर्थ ठरु शकते.

कुंभ : व्यावसायिकांना कष्ट अधिक घ्यावे लागतील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

मीन : नव्या नोकरीची संधी मिळेल. लहान मोठा प्रवास देखील घडू शकतो. मन शांत ठेवावे लागेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here