Other जळगाव जि.प.त एसीबी ट्रॅप By Crime Duniya - June 16, 2020 FacebookTwitterPinterestWhatsApp ACB-Crimeduniya जळगाव : जिल्हा परिषद जळगाव सिंचन विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सुरेंद्र यशवंत अहिरे यांना नाशिक लाच लुचपत विभागाच्या पथकाने आज दुपारी 13 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे.