आजचे राशी भविष्य (18/12/2024)
मेष : बुद्धीच्या वापराने महत्वाची कामे पुर्ण करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ : आपले निर्णय दुसऱ्यांवर लादून चालणार नाही. वादाचे प्रसंग टाळावे.
मिथुन : एखाद्या घटनेतून धडा मिळेल. व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.
कर्क : समोरच्या वक्तीला पारखून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. साधारण दिवस राहील.
सिंह : मुलांची प्रगती बघून समाधान वाटेल. व्यस्त दिनक्रम राहील.
कन्या : आजचा दिवस आनंदात जाईल. एखादी महत्वाची माहिती समजेल.
तुळ : जुन्या समस्यांचे निराकरण होवू शकते. नविन ओळखी लाभदायक ठरेल.
वृश्चिक : द्विधा मनस्थिती होवू शकते. तज्ञांचा सल्ला आवश्यक राहील. मेहनतीचे फळ मिळेल.
धनु : विद्यार्थी वर्गासाठी चांगला दिवस राहील. लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
मकर : आपल्या विचारांवर ठाम राहिल्यास फायदा होवू शकतो. संयमाने परिस्थिती साधारण होईल.
कुंभ : बौद्धिक कौशल्याच्या वापरामुळे योग्य ती संधी मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे.
मीन : मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. थोडा फार वेळ मनोरंजनात घालवाल.