आजचे राशी भविष्य (4/1/2025)
मेष : व्यवसायिक योजना आकार घेतील. महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास उचित ठरु शकते.
वृषभ : कामाचा कंटाळा करुन चालणार नाही. आळस झटकून सतर्क राहून कामे करावी लागतील.
मिथुन : आपल्या वक्तव्यामुळे कुणाचा गैरसमज होणार नाही हे बघावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
कर्क : कौटूंबिक जबाबदा-या वाढतील. आजचा दिवस उत्तम राहील.
सिंह : मानसिक स्वास्थ लाभेल. उत्पन्नाचे नविन मार्ग सापडतील.
कन्या : प्रयत्नांची पराकाष्ठा कायम ठेवावी. रागाच्या भरात घेतलेले निर्णय त्रासदायक ठरु शकतात.
तुळ : सकारात्मक विचार वाढीस लावण्याची क्षमता वाढेल. कष्टाविना फळ मिळणे कठिण राहिल.
वृश्चिक : प्रलंबित कामे मार्गी लागल्याने समाधान लाभेल. आर्थिक प्रयत्न फळाला येतील.
धनु : आजचा दिवस फलदायी असेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल.
मकर : वाणीतील मधुरता आपली कामे पार पाडेल. प्रवास लाभदायक ठरु शकतो.
कुंभ : विरोधकांच्या कारवाया असफल ठरतील. अनेक गोष्टी मनाप्रमाणे होतील.
मीन : कामाचा व्याप वाढल्याने दगदग होईल. धनलाभ होवू शकतो.