आजचे राशी भविष्य (16/1/2025)
मेष : मनावर नियंत्रण ठेवून वादविवाद टाळा. आरोग्याच्या तक्रारी राहतील.
वृषभ : घाई गडबडीत कोणतेही काम करु नका. परिवारात एकमेकांच्या गरजा समजून घ्या.
मिथुन : वेळ अनुकूल असून कामात प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : आर्थिक प्रश्नाबाबत सावधगिरी बाळगा. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल.
सिंह : सहका-यांसमवेत झालेल्या मतभेदाचे निराकरण करा. संमिश्र दिवस राहील.
कन्या : जोखमीची कामे टाळा. आरोग्य चांगले राहिल. राजकीय लोकांना चांगला दिवस राहील.
तुळ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होवून शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय साधारण राहील.
वृश्चिक : विचारपुर्वक निर्णय घेवूनच काम करा. डोळे मिटून कुणावर विश्वास करणे चुकीचे ठरेल.
धनु : व्यापार व्यवसायात प्रगती होईल. हितशत्रूंवर प्रभाव कायम राहील.
मकर : एखादी चांगली बातमी समजेल. प्र्सिद्धी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ : अनेक प्रकारचा संघर्ष, विघ्न पार केल्यानंतर आपणास यशप्राप्ती होईल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : महत्वाच्या कामात यश प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत स्थिती अनुकूल राहिल.