व्हिडीओ आला समोर – रिया घेत होती ड्रग्ज

सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आपण ड्रग्ज घेत असल्याचे नाकबुल करत होती. मात्र ती ड्र्ग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे तिच्या बोलण्यात तफावत असल्याचे उघड झाले आहे.

रियाने मुंबई सत्र न्यायालयात आपण निरपराध असल्याचे म्हटले आहे. खोट्या गुन्हयात आपल्याला अडकवले असल्याचे तिचे म्हणणे या व्हिडीओतून चुकीचे असल्याचे म्हटले जात आहे.

बघा व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here