अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन

On: September 12, 2020 12:29 PM

मुंबई : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे आज पहाटे निधन झाले आहे. दीर्घकाळापासून आदित्य हा मूत्रपिंडाच्या आजाराशी लढा देत होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज पहाटे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. आदित्यच्या अकाली जाण्याने पौडवाल परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment