पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत कोरोना बाधीत

On: September 14, 2020 6:39 PM

धुळे : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून ते धुळे शहरातील मालेगाव रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

पोलीस अधीक्षक पंडित यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घेतली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला. त्यांचा अंगरक्षक व वाहन चालक यांनी देखील आपली तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment