जळगाव : कुऱ्हा काकोडा ता.मुक्ताईनगर येथील प.स. चे माजी सभापती डी.ओ.पाटील यांची मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून कोयत्याने वार करत हत्या झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ माजली आहे.