आजचे राशी भविष्य (17/1/2026) 

On: January 17, 2026 6:05 AM

आजचे राशी भविष्य (17/1/2026) 

मेष : खर्चात वाढ होईल. अनुकुल बातम्या समजतील. सुख शांतीचे वातावरण लाभेल. 

वृषभ : खर्चासह आरोग्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कामे व्यवस्थित पार पाडा. 

मिथुन : व्यापार व्यवसायासाठी साधारण दिवस राहील. जोखमीची कामे टाळा. 

कर्क : धार्मिक कामात खर्च होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : भावनेच्या भरात काम केल्यास हानी होवू शकते. आरोग्य व्यवस्थित राहील. 

कन्या : महत्वाची कामे पुर्ण होण्याची शक्यता आहे. राजकीय व्यक्तींना चांगला दिवस. 

तुळ : नवीन योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधानता आवश्यक. प्रवास टाळा. 

वृश्चिक : समर्पन भावनेतून काम करा. सामाजीक स्थान उंचावेल. अनावश्यक खर्च होईल. 

धनु : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. हाती घेतलेली नवीन कामे लाभदायक ठरतील. 

मकर : ठरावीक वेळेत नियोजनपुर्वक कामे पुर्ण होतील. प्रकृती सामान्य राहील. 

कुंभ : व्यावसायीक वातावरण चांगले राहील. नवनवीन योजनांसाठी देखील स्थिती अनुकुल राहिल. 

मीन : कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता. दृष्टीकोनात बदल यशाचा मार्ग ठरेल. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment