दीपिका पादुकोणला एनसीबी बजावणार समन्स

On: September 21, 2020 11:25 PM

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर असल्याचे उघड होत आहे. आता एनसीबी दीपिका पादूकोणला समन्स बजावण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

सुशांतसिंग राजपूत मृत्यूच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणी `बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव पुढे आले आहे. आता एनसीबी दीपिकाला चौकशीकामी बोलावणार आहे.
ड्रग्ज चॅटमध्ये ‘डी’ आणि ‘के’ आद्याक्षरे असलेल्या व्यक्तींचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. डी ची ओळख दीपिका पादुकोण अशी झाली आहे. ‘के’ करिश्मा जी क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी कर्मचारी आहे.

दीपिका आणि करिश्मा यांची उद्या एजन्सीमार्फत चौकशी होवू शकते. श्रद्धा कपूर व सारा अली खान यांना देखील चौकशीकामी बोलावले जावू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment