डॉ.प्रवीण मुंडे यांनी घेतली जळगाव पोलीस दलाची धुरा

On: September 22, 2020 12:46 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडून आज डॉ.प्रवीण मुंडे यांनी पदभार घेतला.

या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment