एकतर्फी प्रेमातून चिमुकल्याचे अपहरण व हत्या

On: October 2, 2020 12:14 PM

सातारा : विवाहितेवर एकतर्फी प्रेम असले तरी ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिच्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सातारा येथे उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत संशयीत आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या बालकाचा आईवर आरोपीचे प्रेम होते. मात्र ती विवाहीता आरोपीला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने विवाहितेच्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याची हत्या केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment