आजचे राशी भविष्य (03/10/2020)

मेष : शांतचित्ताने कामे करा. निश्चयाने काम हाती घेतल्यास निश्चितच यश मिळेल.

वृषभ : प्रत्येक कामात सावध भूमिका घ्याल. कौटुंबिक खर्च चिंतेत भर पडू शकते. कामाचे कौतुक होईल.

मिथुन : सध्या प्रतिकुल काळ आहे. त्यामुळे डोळे झाकून कोणताही निर्णय घेवू नका.

कर्क : चूक झाल्यास मान्य करा. आप्तेष्टांशी असलेले नातेसंबंध वृद्धींगत होतील.

सिंह : मित्रांसमवेत फिरायला जाण्याची योजना आखाल. सरकारी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता.

कन्या : अस्थिरतेमुळे मन विचलीत होण्याची शक्यता आहे. बोलतांना विचार पक्के ठेवा.

तुळ : बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा. रोजगार क्षेत्रातील समस्या संपुष्टात येण्याची शक्यता.

वृश्चिक : कर्जमुक्तीसाठी प्रयत्नशील असाल. जोखीम पत्करून कोणतीही गुंतवणूक करु नका.

धनु : घरामधील प्रलंबीत कामे उरकण्याचा प्रयत्न करा. मिळकतीचे नविन स्रोत मिळण्याची शक्यता.

मकर : समोरची व्यक्ती आपला निर्णय मान्य करेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल.

कुंभ : कामे मार्गी लागल्याने कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकुल होईल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

मीन : व्यवसायात चलती दिसून येईल. आहारात पथ्यपाणी पाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here