कुमार चिंथा भुसावळचे सहायक पोलिस अधिक्षक

On: October 6, 2020 4:14 PM

जळगाव : भुसावळ पोलिस उप विभागाचे डीवायएसपी गजानन राठोड यांची नवी मुंबई येथे सहायक आयुक्त्तपदी बदली झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी सहायक पोलिस अधिक्षक म्हणून कुमार चिंथा यांची नेमणूक झाली आहे.

आज मंगळवार दि.6 ऑक्टोबर रोजी कुमार चिंथा यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर भुसावळ शहरातील पोलिस स्टेशनला भेटी दिल्या. पोलिस स्टेशन प्रभारी अधिका-यांकडून त्यांनी विविध प्रलंबीत गुन्ह्यांची माहिती जाणून घेतली. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.

हे देखील वाचा – एमपीएससीच्या परिक्षा नियोजीत तारखेलाच होणार

एमपीएससीची परीक्षा नियोजीत तारखेलाच होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment