पीएसआय चांदेलकर यांना पितृशोक

On: October 29, 2020 6:35 PM

जळगाव : पंढरीनाथ सखाराम चांदेलकर यांचे बुधवार 28 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता रावेर येथे सावदा रोडवरील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 84 वर्ष होते.त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

एरंडोल पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस उप निरिक्षक प्रदीप चांदेलकर यांचे वडील होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment