महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

On: October 30, 2020 7:22 PM

धुळे : धुळे तालुक्यातील गरताडबारी परिसरात एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अंदाजे तिस वर्षाच्या महिलेचा हा मृतदेह असून हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनावरे चारत असतांना गुराख्यांच्या नजरेत हा मृतदेह आला. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरु केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment