लोकल सेवेअभावी पत्रकार वैद्यकीय सेवेपासून वंचीत

On: November 19, 2020 5:47 PM

मुंबई : लोकल सेवा सामान्य मुंबईकरांसाठी बंद आहे. ज्या पत्रकारांकडे अधिस्विकृती नाही त्यांना देखील लोकल सेवेचा प्रवास बंद आहे. हार्टचा आजार असलेल्या मुंबईतील एका पत्रकारावर लोकल सेवा बंद असल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून घरीच राहण्याची वेळ आली आहे. सोनू जाधव (7021476153) यांची व्यथा त्यांच्याच शब्दात ऐका. बघा व्हिडीओ.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment