मिग -29K प्रशिक्षण विमान समुद्रात कोसळले – एक पायलट बेपत्ता

भारतीय नौदलाचे मिग -29K हे प्रशिक्षण विमान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अरबी समुद्रात कोसळले. या घटनेतील एका पायलटला वाचविण्यात यश आले. मात्र दुसरा पायलट अजूनही बेपत्ता असून त्याची शोध मोहीम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here