पो.नि.राहुल खताड यांची कामगिरी

जळगाव : जळगाव सब जेलमधून फरार झालेला दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील मगरे यास कशा पद्धतीने अटक करण्यात आली याचा तपशील पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. राहुल खताड यांनी कथन केला. बघा व्हिडीओ.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here